Thursday, May 15, 2025 03:15:04 PM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिरंगा रॅलीमध्ये पाकिस्तानाला सुनावले आहे. मुंबईतील अगस्त क्रांती मैदानापासून ते तुकाराम ओंबळे यांच्या स्मृतीस्थळापर्यंत तिरंगा यात्रा सुरू होती.
Ishwari Kuge
2025-05-14 19:57:42
केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत आज इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत आणखी एक सेमीकंडक्टर युनिट स्थापन करण्याला मंजुरी देण्यात आली आहे.
Apeksha Bhandare
2025-05-14 18:43:15
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, 6000 रुपयांची आर्थिक मदत, 20व्या हप्त्याची घोषणा जूनमध्ये अपेक्षित.
Jai Maharashtra News
2025-05-14 12:01:10
सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि त्यानंतर सीसीएसची बैठक होईल. पहलगाम हल्ल्यानंतर सीसीएसच्या दोन बैठका आधीच झाल्या आहेत.
2025-05-14 10:37:23
पंतप्रधान मोदी आज सकाळी पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर पोहोचले. येथे त्यांनी सैनिकांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला.
2025-05-13 14:50:55
प्रसारमाध्यमांना माहिती देताना माजी आमदार बच्चू कडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला. युद्ध करण्यासाठी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते सीमेवर पाठवायला आम्ही तयार आहोत.
2025-05-12 21:51:48
सध्या प्रचलित असलेल्या सहकार कायद्यात कालानुरूप बदल करण्याची गरज आहे. त्यासाठी सहकार कायद्यातील आवश्यक बदलांसाठी समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
2025-05-12 20:59:15
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भारत-पाकिस्तान युद्धबंदी झाल्यानंतर पहिल्यांदाच देशाला संबोधित केले. यावेळी मोदींनी 'भारत अणुशक्तीची धमकी सहन करणार नाही,' असा कडक इशारा पाकिस्तानला दिला आहे.
2025-05-12 19:39:40
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत.
2025-05-12 19:11:22
मालवण येथील ऐतिहासिक किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोजकोट किल्ल्यावर रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवरायांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले.
2025-05-11 17:25:25
भारत-पाकिस्तान सीमेवरही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
2025-05-11 15:45:19
ऑपरेशन सिंदूरबाबत बोलताना योदी आदित्यनाथ म्हणाले की, आम्ही ब्रह्मोस क्षेपणास्त्रासाठी 200 एकर जमीन दिली आहे. आता येथे ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे उत्पादन सुरू होईल.
2025-05-11 15:30:54
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ट्रम्प यांच्या शांतता प्रस्थापना वक्तव्यावर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली.
2025-05-11 14:42:00
पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या आपत्कालीन बैठकीनंतर, भारतीय हवाई दलाने त्यांच्या एक्स हँडलवर ट्विट करून ऑपरेशन सिंदूर सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे.
2025-05-11 12:34:20
भारत आणि पाकिस्तान आता तात्काळ आणि पूर्ण युद्धबंदीवर सहमत झाल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे आणि 48 तासांच्या राजनैतिक चर्चेमुळे हे सर्व शक्य झाले.
2025-05-10 19:57:29
पाकिस्तान येथील माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाचे खासदार शाहिद अहमद यांनी संसदेमध्ये पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना झापत त्यांच्या सरकारविरोधात रोष व्यक्त करत म्हणाले.
2025-05-09 18:34:13
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानवर दहशतवादात थेट सहभागी असल्याचा आरोप केला. पहलगाम हल्ल्यानंतर त्यांनी पाक लष्कर व नेत्यांवर गंभीर टीका केली.
2025-05-09 16:12:04
पंतप्रधान मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी राज्य सरकारने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी उचललेल्या योग्य पावलांबद्दलही विचारपूस केली.
2025-05-09 15:44:02
पाकिस्तानच्या हल्ल्यांनंतर भारतीय सैन्याच्या सुरक्षिततेसाठी गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात विशेष पूजा करण्यात आली, हजारो भाविकांनी सेनेच्या यशासाठी प्रार्थना केली.
2025-05-09 14:01:07
केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर्व सदस्यांना ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली.
2025-05-08 15:27:28
दिन
घन्टा
मिनेट